Nagpur : वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सिंगल स्टाईल फ्लॅग मार्च
वक्फ विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर देशभरात तणाव निर्माण झाला. याची दखल घेत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी शहरात भव्य फ्लॅग मार्च काढला. वक्फ विधेयकाच्या मंजुरीनंतर संपूर्ण देशभरात राजकारण.
