Vidarbha : स्वच्छतेच्या अलंकाराने सजलेली आरोग्यसेवेची मंदिरशाळा
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाने आपल्या उत्कृष्ट सेवेमुळे संपूर्ण राज्यात आरोग्यसेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार वैद्यकीय सेवा आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे हे रुग्णालय महिलांसाठी आरोग्यसंवर्धनाचा दीपस्तंभ ठरले आहे..
