उपराजधानीत फूटपाथचा Missing रिपोर्ट दाखल करा
नागपूरचे फूटपाथ आता पादचाऱ्यांसाठी नव्हेत, तर बेशिस्त दुकानदारांसाठी खासगी मालमत्ता बनले आहेत. उपराजधानीत सध्या एक नवीन खेळ सुरू आहे “फूटपाथ शोधा आणि बक्षीस जिंका!” पण दुर्दैवाने, बक्षीस अजून कोणी जिंकलेलं.
