प्रशासन

Bhandara : कृषी बाजार समितीतील भ्रष्टाचाराची साखळी फुटली, सचिव अटकेत

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यातून कृषी उत्पन्न बाजार समितीतून बनावट खत विक्रीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. कृषी विभागाने कारवाई करत साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. नवीन खरीप.

Read More

Amravati : जिल्हा परिषदेने दाखवले विकासाच्या टोकाचे दर्शन

अमरावती जिल्हा परिषदेने पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय पुरस्कारासह बक्षीस पटकावले. अमरावती जिल्हा परिषदेच्या कुशल नियोजनाचा आणि सर्वांगीण विकासाच्या कार्यपद्धतीचा दिमाखदार सन्मान करत, महाराष्ट्र शासनाने 2023-24 वर्षासाठी राज्यस्तरीय.

Read More

Akola Shiv Sena : शौचालयाचं गटरभर भविष्य, अकोल्याचा विकास फ्लश

अकोल्यातील महिलांसाठीची सार्वजनिक शौचालयं ही ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची थट्टा ठरत आहेत. दरवाजे, पाणी आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा नसलेल्या या शौचालयांच्या दुर्दशेवर शिवसेना आक्रमक झाली आहे. अकोला शहरात जिथे विकासाच्या गप्पा.

Read More

Amravati : किरीट सोमय्यांच्या बैठकीला तहसीलदारांचा रेड फ्लॅग

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांकडून मिळालेल्या बनावट जन्मप्रमाणपत्रांवरून अमरावतीत तहसीलदारांवर फौजदारी कारवाईची मागणी केली. भाजपचे माजी खासदार आणि भ्रष्टाचाराविरोधातील आक्रमक भूमिका घेणारे किरीट सोमय्या यांनी.

Read More

Yasomati Thakur : आदिवासींच्या जागा गिळणाऱ्यांवर कारवाई का नाही?

राज्य मंत्रालयातील अनुसूचित जमातीच्या 50 पदांवर गैरआदिवासी कर्मचाऱ्यांनी बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे अवैधरित्या कब्जा केला आहे. या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्याने आदिवासी समाजात तीव्र संताप आणि असंतोष निर्माण.

Read More

Pravin Datke : नोकरीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक

नागपूरमध्ये आमदार प्रविण दटके यांच्या नावाचा गैरवापर करून एका अज्ञात व्यक्तीने फसवणुकीचा प्रयत्न केला आहे. नोकरी व शासकीय योजनांच्या नावाने नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरात पुन्हा एकदा.

Read More

Nagpur : वीजपुरवठा समस्यांवर मात करण्यासाठी नवीन ‘व्हाट्सअप’ यंत्रणा

विदर्भात अवकाळी पावसामुळे सतत ठप्प होणाऱ्या विजपुरवठ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर नागपूर महावितरण विभागाकडून ठोस उपक्रम राबविल्या जात आहे. विदर्भात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या उंचीवर.

Read More

Buldhana : शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी कृषी विभागाचे भरारी पथके मैदानात

खरीप हंगाम तोंडावर असतानाच शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदीत मोठा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून आता कृषी विभागाकडून पाऊल उचलण्यात आले आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी बियाणे खरेदीस गर्दी करतात..

Read More

Teacher Recruitment Scam : नागपूरच्या माजी उपसंचालकाला अटक

नागपूर जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळ्यात बनावट शिक्षकांच्या नावावर करोडोंचा अपहार उघड झाला आहे. अनेक वरिष्ठ शिक्षण अधिकारी अटकेत. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या वातानुकुलीत दालनात केवळ निर्णय नव्हते, तर भ्रष्टाचाराचे.

Read More

Bhandara : वाळू तस्करीचा ट्रॅक्टर अजूनही सुसाट वेगाने

राज्य सरकारच्या वाळू धोरणानंतरही भंडाऱ्यात अवैध वाळू तस्करी निर्धोकपणे सुरू आहे. प्रशासनाची निष्क्रियता आणि माफियांचा बिनधास्तपणा चिंतेचा विषय ठरत आहे. राज्य सरकारनं नवं वाळू धोरण जाहीर करताच अवैध रेती तस्करीवर.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!