बहिण भावाचे ग्रह फिरले अन् विरोधकांनी त्यांना घेरले
महाराष्ट्राच्या राजकारणावर एकेकारी अधिराज्य गाजविणारं नाव म्हणजे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे. युतीच्या सरकारमधील मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांची जोडी बरीच गाजली. पण आता त्याचा मुंडे यांच्या परिवारावर संकटांचा.