महाराष्ट्र

Akola DPC : दडपशाहीपुढं कोणीच झुकलं नाही!!

अकोल्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गुरुवारी (5 जून) वाद आणि त्यानंतर हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकारावर भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा नियोजन.

Read More

Vijay Wadettiwar : पैशाच्या जोरावर सत्ता मिळविण्यात भाजप एक्सपर्ट

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारी जोरात सुरू असताना, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका केली आहे. राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले.

Read More

Anup Dhotre : अकोल्याची विकास एक्सप्रेस धावणार सुसाट

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 126 झोनल रेल्वे वापरकर्ता सल्लागार समितीच्या बैठकीत, अकोल्याचे भाजप खासदार धोत्रे यांनी अकोल्यासाठी खास मागणी केली. कधीकाळी विकासाच्या स्पर्धेत शेवटच्या स्थानावर राहिलेलं अकोला जिल्हा आता.

Read More

Devendra Fadnavis : गडचिरोलीपासून कोकणापर्यंत भविष्याची शिल्परेषा

समृद्धी महामार्गाच्या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शक्तिपीठ महामार्गा’च्या माध्यमातून मराठवाडा आणि गडचिरोलीच्या विकासाचे नवे दालन उघडण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबई ते नागपूरचा प्रवास आता केवळ आठ तासांत पूर्ण होणार.

Read More

Gadchiroli : इंद्रावतीच्या जंगलात धडकी भरवणारी चकमक

छत्तीसगडच्या इंद्रावती जंगलात झालेल्या चकमकीत मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता सुधाकर उर्फ गौतम ठार झाला. त्याच्यावर सहा राज्यांमध्ये मिळून तब्बल तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. छत्तीसगडच्या घनदाट जंगलात 5.

Read More

Maharashtra BJP : भाजपने दरवाजे उघडले, पण घरात वादळ शिरलं

भाजपच्या ‘सर्वांसाठी खुले’ धोरणाने एक नवा वाद जन्माला घातला आहे. हकालपट्टी झालेल्या बडगुजरांच्या जलद पक्षप्रवेशावरून पक्षातच मतभेदांच्या ठिणग्या उडाल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील दरवाजे सध्या खूपच हालचाल करीत आहेत. एकीकडे सर्वांसाठी.

Read More

Akola : दलित वस्ती निधीवर सावरकर-देशमुख यांच्यात घमासान

अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात दलित वस्ती निधीच्या वाटपावरून जोरदार वाद झाला. अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एका.

Read More

Bhandara : गोसेखुर्दच्या थेंबा थेंबातून उमलणार विदर्भाची आशा

गोसेखुर्द धरणामुळे विदर्भाच्या शेतीला सिंचनाचं बळ मिळणार असतानाच, विस्थापितांच्या पुनर्वसनालाही शासनाने नवी दिशा दिली आहे. राज्य सरकारने या प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करत त्यांच्या नवजीवनाची उभारणी करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या.

Read More

Harshwardhan Sapkal : समृद्धीच्या नावाखाली, खोक्यांचा महामार्ग 

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाच्या दिवशीच काँग्रेसने सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत जबरदस्त हल्लाबोल केला आहे. कोटेवाडींच्या घोटाळ्याचा ठपका ठेवत ‘50 खोके एकदम ओके’चा संबंधही या प्रकल्पाशी असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला..

Read More

Ganesh Naik : विदर्भात आता तंत्रज्ञानाचा ‘वनराज’

विदर्भाच्या जंगलांलगत थैमान घालणाऱ्या वन्यजीवांना थांबवण्यासाठी आता सरकारनं एक जबरदस्त रणनीती आखली आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने गावांना सुरक्षित करणारी ही मोहीम लवकरच सुरू होणार आहे. विदर्भातील जंगलांचा विस्तार आणि त्यात वाढणारी.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!