‘त्या’ माजी मंत्र्याच्या भरवश्यावर राहणे Congress पक्षाला पडणार भारी?
भंडारा-पवनी विधानसभा मतदार क्षेत्रात काँग्रेस निवडणूक लढवित आहे. पण काँग्रेस प्रचाराच्या संदर्भात स्पीड पकडेनाशी झाली आहे. काँग्रेसचा Over Confidence आणि नेत्यांचे दुर्लक्ष काँग्रेसला गोत्यात आणण्याची शक्यता आहे. Bhandara District :.