महाराष्ट्र

Yavtmal : भावना गवळींचे कार्यक्षेत्र पुन्हा ‘प्रायव्हेट लिमिटेड’

यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या आमदार भावना गवळी सध्या यवतमाळमध्ये कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. 2024 हे वर्ष महाराष्ट्रातील राजकीय पटलावर मोठ्या उलथापालथीचं ठरलं. लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला धक्का बसला. काँग्रेसने मात्र आपली.

Read More

Nana Patole : ईडीचा वापर करून सुडाची खेळी

राजकीय सूडाच्या आरोपांची लाट पुन्हा उसळली आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या निमित्ताने आमदार नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत काँग्रेसच्या लढ्याला नवी धार दिली आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर.

Read More

Raj Thackeray : हृदयात मराठी, ओठांवर बंड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत मुंबईत मनसेकडून जोरदार आंदोलन छेडण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे.

Read More

Surya Ghar Yojana : नागपूरच्या छतांवरून हरित क्रांती 

 नागपूर जिल्ह्याने सौरऊर्जेच्या योजनेला यशस्वीपणे आत्मसात करून आघाडी घेतली आहे. मोफत वीज आणि अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या या हरित क्रांतीत नागपूरने राज्याला दिशा दाखवली आहे. सौरऊर्जेच्या वापराने आपले घर उजळवण्याबरोबरच उत्पन्नाचे.

Read More

Nagpur : सिस्टमला ‘बायपास’ करणारा घोटाळा 

नागपूरमध्ये बनावट एनओसी आणि जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. सुमारे 595 बांग्लादेशी-रोहिंग्या घुसखोरांनी फसवणूक करून सरकारी ओळख निर्माण केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. महाराष्ट्रातील.

Read More

Yavtmal : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी संजय राठोड मैदानात

निवडणुकीचे वारे जोर धरू लागले असताना यवतमाळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आपली पकड.

Read More

Supreme Court : सरकारचा वक्फ कायदा अडकला न्यायालयात

सुप्रीम कोर्टाने वक्फ कायद्यातील नव्या दुरुस्तीला तात्पुरती स्थगिती दिल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. अल्पसंख्यांकांच्या हक्कांवर होणाऱ्या संभाव्य गदतीवर न्यायालयाने तात्पुरता आळा घातला आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. कायद्यातील सुधारणांना रद्द.

Read More

Salil Deshmukh : अमरावती विमानतळाला कृषी मंत्र्यांचे नाव द्या

नुकत्याच सुरू झालेल्या अमरावती विमानसेवेच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विमानतळाचे नाव बदलण्यासाठी मागणी शरदचंद्र पवार गटाकडून केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच अमरावती विमानतळाचा.

Read More

Parinay Fuke : जलमिशनच्या यशासाठी होणार विचारमंथन

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके सरसावले. पूर्व विदर्भाच्या कोरडवाहू भागांना जलसमृद्ध करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे..

Read More

Vijay Wadettiwar : सरकार निधी खाऊन होते मुख्य मुद्द्यांवर मौन 

एमपीएससी परीक्षार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे सरकारकडून होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जाहीर आव्हान देत, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे. महाराष्ट्रातील हजारो.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!