Akola BJP : निवडणूक, रामनवमी झाली आता..
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर श्रीराम नवमीचा उत्सवही अकोल्यात पार पडला. लवकरच भाजपच्या कार्यकारिणीत बदल होणार आहे. त्यानंतर अकोल्यात मोठ्या धिंगाण्याला सुरुवात होणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अकोल्यात भाजपला बऱ्यापैकी फटका सहन.
