महाराष्ट्र

Maharashtra : वाशिम जिल्ह्याचा राज्यभरात डंका

महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये वाशीम जिल्ह्याने संपूर्ण राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. आरोग्य विभागाच्या विशेष तपासणीत वाशीम जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यभरात आपली छाप उमटवली. महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या.

Read More

Gadchiroli Rice Scam : नाना पटोलेंच्या राजकीय हंडीत तांदळाचा वाफा

गडचिरोली तांदूळ घोटाळ्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी नाना पटोले यांच्याकडे संशयानं पाहणं सुरू केलं आहे. संपूर्ण देशभरात एकीकडे होळीचा उत्सव सुरु असतांना.

Read More

Mahyuti : फडणवीसांच्या ट्रॅफिक सिग्नलसमोर शिंदेंची बस ‘नो एन्ट्री’ मध्ये अडकली

महाराष्ट्रात 1 हजार 310 एसटी बस भाडेतत्वावर देण्याच्या टेंडरवरून गदारोळ माजला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा करार ठेकेदारांच्या फायद्यासाठी काढल्याचा आरोप करत टेंडर रद्द करून चौकशीचे आदेश दिले आहेत..

Read More

Sharad Pawar : मानवतेची मशाल पेटवणाऱ्या डॉक्टरांचा आरोग्यसेवेचा ध्यास

मुंबईतील चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला, ज्यात गडचिरोलीसाठी कार्य करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांचा सन्मान करण्यात आला. मुंबईच्या.

Read More

BJP : धर्माच्या नावावर नवा साज, समस्यांना मात्र उपवास

वऱ्हाडच्या मातीत अजूनही विकासाच्या आशा रुजलेल्या आहेत, पण राजकारणाच्या धूळवाटांवर त्या हरवत चालल्या आहेत. समस्यांची सोडवणूक सोडून सत्ताधारी धर्माच्या ध्रुवीकरणाचा खेळ मांडत आहेत, आणि जनता त्याच धगधगत्या अस्मितांच्या आगीत होरपळत.

Read More

Buldhana : माझ्या लेकरांना सांभाळा, मी हरलो…एका हतबल बापाची अखेरची विनवणी

राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने शासनाच्या दुर्लक्षाला कंटाळून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी सरकारलाच जबाबदार धरत मुलांच्या भविष्यासाठी मुख्यमंत्र्यांना पालकत्व स्वीकारण्याची विनंती केली. ‘आमच्याकडे सिंचनाच्या.

Read More

Parinay Fuke : आरोपांच्या पिचकारीनं नेते अन् खंडणीखोर एजन्ट्सची होळी

होळीच्या सणाला एकमेकांवर रंगांची उधळण केली जाते. या रंगांमुळे लागणारे ‘दाग अच्छे होते है’ असं मानलं जातं. परंतु गडचिरोलीतील एलएक्युद्वारे होणाऱ्या खंडणीचं वसुली प्रकरण विधान परिषदेत उपस्थित करीत भाजपचे माजी.

Read More

Mahakumbh : राज ठाकरेंच्या ‘गंगाजल’ टीकेवर, नितेश राणेंचा ‘संध्याजल’ने हल्ला

राज ठाकरे यांच्या गंगाजलाबद्दलच्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी त्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गंगाजल पिणार नाही, असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी.

Read More

Ashish Deshmukh : नागपूर जिल्हा बँक तीन वर्षासाठी राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात

आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या मागणीनंतर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी राज्य सहकारी बँकेला तीन वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी एक.

Read More

Nagpur Roads : आता पावसाचे पाणी रस्ते जिरवणार जमिनीत

नागपूर महानगरपालिकेने ऐतिहासिक पाऊल उचलत सिमेंट रस्त्यांसोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीचा समावेश करून पर्यावरणपूरक विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या दूरदृष्टीमुळे शहराच्या भूजल पातळीला.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!