गोंदियाच्या मेकओव्हरसाठी Prashant Padole यांची दिल्ली झेप
प्रगतशील दृष्टिकोन आणि विकासाच्या संकल्पनेवर भर देणारे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी आता भंडारा–गोंदियाच्या चौफेर विकासाच्या ध्यास घेतलेला दिसत आहे. पूर्व विदर्भातील या जिल्ह्यासाठी त्यांनी दिल्लीची ट्रेन पकडली आहे. एकेकाळी.
