बांगलादेशी प्रमाणपत्रावर Anjangaon Surji प्रशासन म्हणाले, किरीट सोमय्या..
बांगलादेशातील रोहिंग्या मुस्लिमांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात आरोप केले आहेत. मालेगाव नंतर अमरावती जिल्ह्यातून बांगलादेशी रोहिणी या मुस्लिमांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा.
