Devendra Fadnavis : गरुड दृष्टीची नजर, गुन्हेगारांचा चुरम्यासारखा चुरा
सायबर आकाशात आता ‘गरुड दृष्टी’ची उंच भरारी, अफवा, द्वेष आणि गुन्ह्यांच्या पंखांना नागपूर पोलिसांची धारदार कात्री, डिजिटल सावल्यांनाही आता नाही सुटण्याची सुतराम शक्यता. सायबर गुन्ह्यांचा वेग वाढतोय, पद्धती बदलतायत, पण.