Akola Police : अर्चित चांडक यांचा निर्धार ; जिथे गुन्हे, तिथे प्रहार
अकोल्याच्या रस्त्यांवर आता कायद्याची चाल तेज झाली आहे, आणि त्यामागे आहे एका तडफदार अधिकाऱ्याचं आगमन. ‘ऑपरेशन प्रहार’च्या नावाने गुन्हेगार थरथरत आहेत, तर जनतेला मिळतोय नव्या आशेचा उजेड. अकोल्यात नुकतेच पोलीस.