Sanjay Rathod : सिंचनाच्या सपाट्यावर पाणलोट क्रांती
सिंचन विकासाच्या दिशेने राज्यात नवे पर्व सुरू झाले असून, पाणलोट विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेत तातडीने अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक.