UPSC : स्वप्न होतं मोठं, जिद्द होती अपार; नागपूरच्या राहुलने केली कमाल
नागपूरच्या राहुल अत्राम यांनी दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षेत यश मिळवून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. स्वप्न जर खरे करण्याची जिद्द असेल, तर कोणतीही अडथळ्यांची शर्यत लहान वाटते. हेच सिद्ध केलंय नागपूरच्या राहुलने.