Nagpur : शिक्षक घोटाळ्यात आता शालार्थ आयडी केंद्रस्थानी
नागपूरच्या शिक्षण क्षेत्रात झालेल्या घोटाळ्यामुळे शिक्षण विभागाला धक्का बसला आहे. यातच आता शालार्थ आयडीच्या माध्यमातून बोगस शिक्षकांच्या भरतीचा नवा तपशील उघड झाला आहे. विदर्भात शिक्षणाचे केंद्रस्थान असलेल्या नागपुरात मोठा धक्कादायक.