Yashomati Thakur : मुख्यमंत्र्यांचं घरकुल स्वप्न, पण जनतेच्या डोळ्यात धूळ
भाजप सरकारच्या घरकुल वचनांची फसवणूक उघड करत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भूमीहीन बेघरांना अद्याप निवाऱ्यापासून वंचित ठेवणाऱ्या योजनांवर त्यांनी सरकारची कडक झोड उठवली आहे. नागपूरमध्ये