Randhir Sawarkar : जनादेश झेलता न येणाऱ्यांचे राजकीय रडगाणे
कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आघात झाल्याचा आरोप करत आमदार रणधीर सावरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लाडकी बहीण हे महाराष्ट्राच्या मातृशक्तीचं प्रतीक असून, तिचा अपमान सहन केला
