Nitin Gadkari : गडकरींचा रोडमॅप; टोलही स्मार्ट, रस्तेही फास्ट
वाहनचालकांच्या त्रासाला पूर्णविराम देणारी यंत्रणा लवकरच देशात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पारंपरिक टोल वसुली पद्धतीला बदलण्याचा क्रांतिकारी निर्णय जाहीर केला आहे. देशाच्या रस्ते विकासाचे शिल्पकार समजले जाणारे केंद्रीय