Sanjay Gaikwad : कितीही गुन्हे होऊ दे दाखल, आय डोन्ट केअर
विधानभवनाच्या कँटीनमधून उडालेला वाद आता थेट राजकारणाच्या शेगडीत तडतडतोय. ‘गुन्हे होऊ द्या, मी घाबरत नाही’ म्हणत संजय गायकवाड यांनी पुन्हा आग लावली आहे. आपल्या आक्रमक वागणुकीमुळे, बेताल वक्तव्यांमुळे आणि बेधडक
