Anil Deshmukh : गारव्यात पुन्हा राजकारण तापले; माजी गृहमंत्र्यांनी हात शेकले
नागपूरच्या ग्रामीण भागात दौऱ्यावर असलेल्या अनिल देशमुखांनी कडाक्याच्या थंडीमध्ये शेकोटी पेटवून हात शेकले. मात्र, ही शेकोटी केवळ थंडीसाठी नव्हे, तर राजकीय परिस्थितीचं प्रतीक असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर