Jagdeep Dhankhar : संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच उपराष्ट्रपतींचा राजीनामा
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्य कारणांचा हवाला देत आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून त्यांनी हा निर्णय जाहीर केला. भारतीय राजकारणात एक महत्त्वाचा