अभिजित कराळे | Abhijeet Karale

महाराष्ट्र

Shweta Mahale : शेतकऱ्यांचे अश्रू अधिवेशनात टिपले

चिखली तालुक्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीसाठी सरसकट भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी अधिवेशनात केली. मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : गडचिरोली बनतंय भारताचं नवीन ‘स्टील संग्राम’

नक्षलवादाचे ज्या मातीत सावट होते, तिथे आता स्टील उद्योगांची चकाकी झळकणार. महाराष्ट्र सरकारने गडचिरोलीच्या विकासासाठी एक ऐतिहासिक आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अमूल्य खनिज संपत्तीचा शाश्वत आणि गतिमान

Read More
महाराष्ट्र

Pravin Datke : जिथं दहशत नाचायची, तिथं प्रगतीचे पायघडे अंथरलेत

पावसाळी अधिवेशनाच्या राजकीय गर्जनेसह गडचिरोलीच्या परिवर्तनाचा झंकार सभागृहात उमटला. प्रवीण दटके यांनी माओवाद्यांच्या छायेतून विकासाच्या प्रकाशात वाटचाल करणाऱ्या गडचिरोलीची प्रभावी कहाणी मांडली. राज्यात पावसाळी हवेसह सध्या विधानभवनातही राजकीय तापमान चांगलेच

Read More
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : बिल्ल्याच्या अटीखाली शेतकऱ्यांचे अश्रू

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी प्रश्नांनी वातावरण चांगलेच तापवले आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एक मुद्दा मांडला, जो शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्याला नवा वळण देऊ शकतो. राज्य विधिमंडळाच्या

Read More
महाराष्ट्र

Dilip Bhujbal : वादांचा वावटळात उजळलेली प्रशासकीय खुर्ची

वादग्रस्त पोलिस अधिकारी दिलीप भुजबळ यांची एमपीएससी सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. पूर्वीच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड वादात सापडली आहे. मुंबईतील गाजलेल्या विषारी दारू प्रकरणात एकेकाळी निलंबित झालेल्या अधिकाऱ्याची महाराष्ट्र लोकसेवा

Read More
महाराष्ट्र

Ajit Pawar : शेतकऱ्यांच्या वेदनांवर विरोधकांचा ढोंगी गदारोळ

सभागृहातील वातावरण आज ढगाळ नव्हतं, पण तरीही एक वादळ घोंगावत होतं, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि आत्महत्यांच्या वेदनांनी भरलेलं. पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधीमंडळात राजकीय गरजांनी नव्हे, तर बळीराजाच्या दुःखाने खळबळ उडवली.

Read More
महाराष्ट्र

Atul Londhe : मराठी भाषेचा आदर करा, पण हिंसेचा मार्ग चुकीचा

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे, अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार हिंसक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड

Read More
महाराष्ट्र

Nagour : देवाभाऊंच्या शहरात आता सिंहाची गर्जना अन् झेब्राची धाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नागपूरचा सर्वांगीण विकास झपाट्याने सुरू आहे. या विकासाच्या गाडीवर आता पर्यटन विकासाचा नवा डब्बा देखील जोडण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या नेतृत्वात राज्याचा

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : सोनं देणाऱ्या मुंबईला कोंबडी समजून कापलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या अफवांची फॅक्टरी, या आरोपाला आज सडेतोड उत्तर दिलं. त्रिभाषा सूत्र, मराठी अस्मिता आणि मुंबईच्या भविष्यावर फडणवीसांनी ठाम भूमिका मांडली. महाराष्ट्रातल्या त्रिभाषा सूत्रातील हिंदी

Read More
महाराष्ट्र

Vikas Thakre : नागपूरच्या झोपडपट्टी पुनर्विकासाला आमदाराची मिळाली साथ

पश्चिम नागपूरमध्ये आमदार विकास ठाकरे यांच्या पुढाकाराने झोपडपट्टी वासीयांना हक्काचे पट्टे देण्यासाठी महसूल विभाग, मनपा व नासुप्रकडून प्रक्रिया सुरू झाली आहे. नागपूरमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापत

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!