Devendra Fadnavis : गडचिरोलीत ‘उपजिविके’चा हरित झंकार
गडचिरोलीत ‘उपजिविका विकास कार्यक्रम’च्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार आहे. शाश्वत शेती व रोजगारातून समृद्ध जीवनाची पहाट उजळू लागली आहे. गडचिरोलीसारखा आकांक्षित आणि नक्षलग्रस्त भाग फक्त संकटांचा चेहरा
