Sudhir Mungantiwar : हिंदीवर वाद दुर्दैवी; मराठीवर कुठलाही दबाव नाही
महाराष्ट्रात शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मोठा वाद पेटला आहे. विरोधकांच्या दबावामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एका मोठ्या वादळाने जोर धरला आहे. शाळांमध्ये