Sanjay Raut : मोदींचे अवतारकार्य संपले, आता निवृत्ती घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य निवृत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदींनीच तयार केलेल्या 75 वर्षांच्या नियमाची आठवण करून
