Nagpur : उपराजधानीत आघाडीचे गेले की बारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केले. नागपूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहेत. स्थानिक
