Devendra Fadnavis : सूर्यनारायणाची स्पेशल इन्व्हेस्टमेंट
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नागपूरचा विकास वेग घेतोय. सौरऊर्जेच्या नव्या युगाची मुहूर्तमेढ IIM नागपूरमध्ये रोवली गेली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर आयआयएम कॅम्पसमध्ये दोन मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी
