Anup Dhotre : अकोल्याच्या खासदारांना हवा अमृताचा स्पर्श
खासदार अनुप धोत्रेंनी लोकसभेत नागपूर-अकोला-मुंबई अमृत भारत 2.0 ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे. ही ट्रेन वेगवान, आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणारी असणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळेल. भारतीय
