Dimpy Bajaj : उपराजधानीच्या आसमंतावर उगवला नवा तारा
नागपूरच्या डिम्पी बजाज या भाजप युवती आघाडीच्या धडाडीच्या पदाधिकारी आहेत. शिक्षण व समाजसेवेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतानाच, सर्व समाजघटकांसाठी त्या सतत कार्यरत असतात. कालपरवा
