Sulabha Khodke : तिच्या स्वप्नांची भरारी, भविष्यासाठी नवी दिशा
सशक्त नेतृत्व आणि समाजसेवेची निस्वार्थ भावना यांचा मिलाफ म्हणजे आमदार सुलभा खोडके. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात महिलांचे योगदान लक्षणीय
