Vikas Thakre : नागपुरात सरकारी जमिनींचा खुलेआम सौदा
नागपुरात सरकारी जमिनींची लूट सुरू आहे. मनपा आणि एनआयटीच्या आशिर्वादाने बिल्डर मोकाट सुटले आहेत. गरीबांना हक्काच्या जमिनींसाठी संघर्ष करावा लागत असताना, प्रभावशाली लोक अनधिकृतरीत्या सरकारी मालमत्ता बळकावत आहेत. नागपुरातील सरकारी
