Harshwardhan Sapkal: आरएसएसचे स्वयंसेवक महाराजांच्या नखा इतकेही नाही
देवेंद्र फडणवीस यांनी आरएसएस स्वयंसेवकांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांशी तुलना केल्याने वाद निर्माण झाला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत भाजप आणि संघ परिवारावर टीका केली आहे.
