Akash Fundkar: दलित वस्ती विकासकामांवर आरोपांच्या फैरी
राज्याचे कामगार व पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या (वंचित) सत्ताकाळातील दलित वस्ती विकासकामांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. निधीचा गैरवापर आणि नियमांची पायमल्ली झाल्याचा गंभीर दावा करत त्यांनी
