पैसे घेत असतील तर त्यांची खैर नाही, पण नसतील घेत तर शुभेच्छा: Ajit Pawar
बारामतीत अजित पवारांनी सुजय पवारांना कठोर चेतावनी दिली, भ्रष्टाचार केला तर गय केली जाणार नाही, असं स्पष्ट केले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि परखड स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार यांनी बारामतीत एका
