क्रीडा संकुलांची Maharashtra मधील अडथळ्यांची शर्यत संपेना
शासनाकडून अनेक योजना जाहीर झाल्या आहेत. तरीही राज्यातील अनेक क्रीडा संकुलांना विकासाची प्रतीक्षा करावी लागत आहे. देशभरात क्रीडा क्षेत्राला नवे बळ देण्याच्या योजना आखल्या जात आहेत. अशात महाराष्ट्रातील अनेक जिल्हा
