देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर Maharashtra मेट्रो पुन्हा गतीमान होणार
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मेट्रोच्या कामाने पुन्हा गती पकडली आहे. यासाठी सुजाता सैनिक यांनी नागपुरात मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. देवेंद्र फडणवीस खुर्चीवर येताच प्रशासनातील अधिकारी विदर्भाकडे धाऊ लागले आहेत.
