रवींद्र धंगेकरांच्या Shiv sena प्रवेशाच्या चर्चा तापल्या; स्वतः दिली महत्त्वाची प्रतिक्रिया
पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. मात्र त्यांनी यावर प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यातील काँग्रेस नेते व माजी आमदार
