Yavatmal : महावितरणच्या नियमभंगासाठी अभियंत्याला निलंबनाचा शॉक
महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने अनेक जिल्ह्यांतील ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित राहतो आहे. मात्र, महावितरणकडून यावर ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने अखेर यवतमाळमधील एका अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. राज्यात
