Amol Mitkari : ओबीसी नेत्याने दादांच्या आमदाराला ‘बाजारू विचारवंत’ म्हणून डिवचलं
लक्ष्मण हाके यांना भेट मिळालेल्या फॉर्च्यूनर गाडीवरुन आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली होती. त्यावर लक्ष्मण हाके यांनी अजित पवार आणि मिटकरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोपाची धग
