Vilas Dangre : अंधत्वावर मात करणाऱ्या नागपूरच्या डॉक्टरांना मिळाला पद्मश्री
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनेकांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील काही मान्यवरांना देखील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीच्या भव्य राष्ट्रपती भवनात 28 मे रोजी
