Akola : मुसळधार पावसात वाहनावर कोसळले झाड, आमदाराने केली सुटका
अकोला शहरात मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे एक महाकाय झाड रस्त्यावर उभ्या वाहनावर कोसळले. वाहनात अडकलेल्या नागरिकांची मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली. अकोल्यात 27 मे मंगळवारी सायंकाळी शहरात अचानक
