Nagpur : वार्षिक महापुराचा रिपीट टेलिकास्ट लवकरच
पावसाळा तोंडावर येऊनही नागपूर महापालिकेची पूर प्रतिबंधक कामे अद्याप अपूर्ण असून नागरिकांवर पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षात नागपूर शहर दोन वेळा भीषण पूरस्थितीचा सामना करून गेला.
