Amravati : शेतकऱ्यांच्या वेदनांचा ट्रॅक्टर घेऊन काँग्रेस सत्तेच्या दारात
शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी काँग्रेसने अनोखे आंदोलन करत अमरावतीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी अधिकाऱ्यांनी रस्त्यातच मोर्चा थांबवत सभा घेतली. शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांच्या प्रश्नांची गंभीरता आणि सरकारच्या उदासीन धोरणांवर तीव्र आवाज
