Gadchiroli : चकमकीच्या अग्नीत नक्षलांचे मनसुबे भस्मसात
गडचिरोली जिल्ह्यात सीमेवरील नक्षलविरोधी मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. कवंडे परिसरात माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत शस्त्रसाठ्याची मोठी जप्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील सुरक्षा
