Nagpur : विद्यार्थिनींचे मागवले अर्धनग्न फोटो
नागपूरमध्ये शिक्षणाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींच्या अर्धनग्न फोटोची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या नावाचा वापर करून पालकांना बनावट मेसेज पाठवण्यात आला. ‘बेटी बचाओ’चा नारा देणाऱ्या व्यवस्थेच्या मुखवट्याआड
