द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Prakash Ambedkar : शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेकडून का? 

प्रकाश आंबेडकरांनी भारत-पाक शस्त्रसंधीवर सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर गंभीर टीका केली. ही शस्त्रसंधी देशहिताच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारत-पाकिस्तानमधील कथित शस्त्रसंधीवरून केंद्र

Read More
महाराष्ट्र

Indian Air Force : वायूवीरांच्या वादळाने थरथरतोय पाकिस्तान 

पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या रूपात दहशतवादाला निर्णायक प्रतिउत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाचं हे ऑपरेशन अजूनही जोमात सुरू असून, शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर अचूकपणे लक्ष ठेवले जात आहे. भारतीय

Read More
महाराष्ट्र

Operation Sindoor : भारताच्या ठिणग्यांनी पाकची बुद्धी ठिकाणावर

सीमेवर रणसंग्रामाचा थरार सुरू असतानाच भारताने ब्रह्मोसचा इशारा देत पाकिस्तानच्या अणुप्रकल्पांनाच लक्ष्य केलं. दबावाखाली पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली, पण काही तासांतच विश्वासघात करत ती फोडली. दोन अण्वस्त्रधारी शेजारी देश पुन्हा

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : तापीच्या थेंबातून फुलणार विदर्भ 

तापी नदीच्या पाण्यावर महाराष्ट्र व मध्य प्रदेशाने ऐतिहासिक करार केला असून, या निर्णयामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना आणि नागपूरसह अनेक भागांना पिण्याचे व सिंचनाचे मुबलक पाणी मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार,

Read More
महाराष्ट्र

Nitin Gadkari : दगडफेक करणारेच आता भाजपमध्ये

नागपूरमध्ये गडकरींचा थेट टोला, दगडफेक करणारेच आता भाजपमध्ये. रामदास आंबटकरांच्या कार्याची आठवण करत संघर्षमय काळाची दिली आठवण. नागपूरच्या राजकारणात गाजलेल्या श्रद्धांजली सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावनांनी भारावलेला पण

Read More
महाराष्ट्र

Nagpur : प्रत्येक शासकीय अधिकारी मुख्यालयातच उपस्थित राहणार

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. तसेच आवश्यक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने सज्जतेचा बिगुल

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : ऑपरेशन सिंदूरच्या गर्जनेत तिरंगा रॅली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.  राज्यभरात निर्माण झालेल्या युद्धजन्य पार्श्वभूमीत भारतीय सैन्यदलाच्या समर्थनार्थ आणि देशभक्तीच्या

Read More
महाराष्ट्र

India Pakistan War : पाकिस्तानने तोडला सीजफायर 

सीजफायरची घोषणा होताच पाकिस्तानने विश्वासघात करत पुन्हा एकदा आगळिक केली. सीमेवर गोळीबार करून त्यांनी शांततेच्या कराराची पायमल्ली केली, भारतीय सेनानेही कठोर प्रत्युत्तर दिलं. भारत आणि पाकिस्तान यांनी शनिवारी सायंकाळी 5

Read More
महाराष्ट्र

Pratap Sarnaik : डिझेलच्या धुरातून हरित प्रवासाकडे, एसटीचा नवा स्वप्नरथ 

एसटी महामंडळ हरित तंत्रज्ञानाचा स्वीकार करत नवीन युगात प्रवेश करत आहे. पुढील पाच वर्षांत 25 हजार पर्यावरणपूरक हायब्रीड बसेस रस्त्यावर धावणार असून, इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणाचा दुहेरी उद्देश साधला

Read More
महाराष्ट्र

Uday Samant : शहीद मुरली नाईक यांच्या स्मृतीसाठी स्मारकाची घोषणा

देशासाठी वीरमरण आलेल्या जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबाला मंत्री उदय सामंत यांनी आंध्र प्रदेशात जाऊन भेट दिली. या भेटीत त्यांनी कुटुंबाला भावनिक आधार देत मुंबईत स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले. पाकिस्तानसोबतच्या

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!