द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Operation Sindoor : पाकमध्ये ‘मातम’; काही मिनिटांत जम्मूत वीज सुरू

पाकिस्तानचे दात घशात घातल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच जम्मू आणि काश्मीरातील खंडीत केलेल्या वीज पुरवठा सुरू करण्यात आला. पाकिस्ताननं हल्ला केल्यानंतर जम्मू आणि काश्मिरात तातडीनं ‘ब्लॅक आऊट’ करण्यात आलं. मात्र लवकरच

Read More
महाराष्ट्र

Operation Sindoor : दात घशात घातले; लाहोर, इस्लामाबाद, बाजवाडवर बॉम्बवर्षा

नांगी ठेचल्यानंतरही बुद्धी जागेवर न आलेल्या पाकिस्तानवर भारताने मोठा प्रतिहल्ला केला. लाहोर, बाजवाड, सियालकोट या भागात हा हल्ला करण्यात आला. लाहोरमधील एअर डिफेन्स यंत्रणा भारतानं उद्ध्वस्त केल्यानंतरही बुद्धी जागेवर न

Read More
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : नागपूर होणार महाराष्ट्राचा नवा शासकीय गड

नागपूर विधानभवनाच्या विस्तारासाठी रखडलेली प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णायक हस्तक्षेपामुळे जागेवरील वाद संपुष्टात आला असून प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. नागपूर हे उपराजधानीचे शहर म्हणून

Read More
प्रशासन

Supreme Court : उद्धव ठाकरे यांना न्यायालयाचा झटका 

शिवसेनेच्या ‘धनुष्य-बाण’ चिन्हावरून सुरू असलेली राजकीय लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत चिन्ह दिले असतानाही उद्धव गटाने या निर्णयाला आव्हान दिले, पण सर्वोच्च न्यायालयाने

Read More
प्रशासन

Nagpur : महापालिका निवडणुकीत ओबीसी जागांसाठी आरक्षण

ओबीसी आरक्षणावरून रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला हिरवा कंदील मिळाला आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षणावर नवीन माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक

Read More
प्रशासन

Maharashtra : कोतवालांच्या कुटुंबीयांसाठी दहा टक्के पदे अनुकंपा तत्त्वावर राखीव

कोतवाल सेवा करत असताना मृत्यू अथवा गंभीर आजारामुळे नोकरी गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाने दिलासा दिला आहे. अनुकंपा तत्त्वावर वारसांना नोकरीची संधी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने

Read More
देश

Pravin Datke : पंतप्रधानांसारखा भाऊ मिळणं देशातील प्रत्येक भगिनीचं भाग्य

पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याचे कौतुक केले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकताच झालेला भीषण आणि अमानुष दहशतवादी

Read More
महाराष्ट्र

Operation Sindoor : उद्धव ठाकरेंना हवी अंतर्गत सफाई 

पहलगाममधील अमानुष दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील अतिरेकी तळांचा खात्मा केला. या कारवाईचं कौतुक करत उद्धव ठाकरे यांनी आता देशातील स्लीपर सेल्सच्या समूळ उच्चाटनाची ठाम मागणी केली

Read More
देश

Vijay Wadettiwar : सरकारचं पाऊल ठाम असेल, तर काँग्रेसचा पाठिंबा नक्की

पहलगाम हल्ल्यावरून सरकारला धारेवर धरणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर आपली भूमिका दुरुस्त केली आहे. पाकिस्तानविरोधात ठाम पाऊल उचलल्यास काँग्रेस नक्की पाठिंबा देईल असं ते म्हणाले. पहलगाममधील

Read More
महाराष्ट्र

Operation Sindoor : बुद्धभूमी शौर्य सैन्याचा, मोदींना फोन शरद पवारांचा

निशस्त्र पर्यटकांवर झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने मंगळवारी रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पीओकेतील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!