Operation Sindoor : एअर स्ट्राईक करत सगळ्यांची तोंडं केली बंद
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. आकाशातून मिळालेल्या हे उत्तर पाकिस्तानला थरकाप सोडणारा आहे. पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी
